पचन

जीवनशैली

पचन महत्वाची गोष्ट,
साऱ्या गोष्टीचे मूळ देखील तिथेच,
केला चांगला आहार

केला भरपूर व्यायाम,
परी शक्तीचे मूळ पचनात,
प्रत्येकाची प्रकृती वेगळी

खाण्याची अन पचनाची क्षमता देखील वेगळी,
काही आनुवंशिक,
काही परिस्थितीवर अवलंबून

आरोग्य उत्तम रहावे,
सुदृढ शरीर व्हावे यासाठी पचनाची नितांत गरज,
काय खावे?

कसे कधी खावे?
सर्व आपल्यावर,
पचनाचे देखील आपल्या शरीरावर अवलंबून

परी साधे सरळ अन्न अधिक हितकारक,
भाकरी पचनास योग्य,
ज्या भागात जे पिकते ते पचनास योग्य

तेल तूप अन मसालेदार पचनास

No Comments
Post a comment