प्रेम – एक तत्व
प्रेम एक सुंदर बाब,
कधी आनंद,
कधी ओढ
क्षणोक्षणी वाढे एक अनामिक ऊर्जा,
दिवस अन रात्र जणू जाई सहज,
आनंदाचा जणू एक बिंदु
जो नेई सुखाच्या शिखरावर,
जसे वाजे टाळ मृदुंग,
हरिनामाचा होई गजर
एक तत्व अनंताशी जोडे,
दोन जीवांना एकरूप करे,
करे परिपूर्ण सर्वार्थाने
0 Comments