भ्रमणयोजक – हातातली संवादज्योत
भ्रमणयोजक झाला साथी प्रवासाचा अखंड, बोटांच्या स्पर्शात सामावला जगाचा ठाव, क्षणात जोडतो अंतरांचे अंधारमळे, कधी गाणे गुंजते, कधी संदेश झरतो, कधी चित्रांच्या
काचपट्टी वेळ
काचपट्टी वेळ मन गुंतविती, भ्रमणयोजकाच्या उजेडी नजरा, क्षणोक्षणी नवा पट उलगडतो, सकाळच्या तिरीपात पहिला स्पर्श, बोटांच्या ओंजळी पडदा उजळतो, दिवसाची वाट निघून
भ्रमणयोजक
भ्रमणयोजक हातात धरी, जगाशी नाते क्षणात जुळी, ज्ञानवाणीचा खुलतो दरबार, शब्दांत गुंफले अंतरांचे धागे, चित्रांत उलगडले आठवणी जागे, क्षणोक्षणी वाहते संवादधार,
भ्रमणयोजक एक सहाय्यक
भ्रमणयोजक जणू एक सहाय्यक, करे सर्व कार्ये, करी काम सुकर क्षणात देई हवे ते, मनोरंजक असो की संपर्क, नकाशा असो की हवामान वा असो कार्यालयीन कार्य,
शेतकरी
शेतकरी जीवन फुलवितो, धरतीशी नाते जोडतो, कणसांत सुवर्ण उमलवी, पेरणीच्या गीतात स्वर, नांगराशी उमलते उमेद, बीजांत आशा दडते, पावसाच्या थेंबात सुख, हंगामात कणसांचा सुवास,
भ्रमणयोजक
भ्रमणयोजक एक उत्तम सहाय्यक, पूर्वी धनाढ्य लोकांकडे असे मदतनीस, तसा काहीसा हा भ्रमणयोजक सांगाल ते कार्य करे, कुणास संपर्क, कुणास संदेश एखादी गोष्ट शोधून देई,
काचपट्टीवर वेळ
काचपट्टीवर वेळ झळके प्रकाशात, भ्रमणयोजक उजळे निळ्या झुळुकीत, क्षणांचे थवे नाचती नयनांत तळहातातील आरसा लखलखतो तेजात, ओघळणारे क्षण झेप घेती लहरीत