अंमलबजावणीचे महत्व
अंमलबजावणीचे महत्व अपार, नियोजन एक आखणी भविष्याची, परी अंमलबजावणी त्यास मूर्त स्वरूप देई आखलेला आराखडा प्रत्यक्ष उतरवण्याची जबाबदारी अंमलबाजवणीची, जर उतरवता आले कृतीत तर होई नियोजनानुसार, जरी घडले अनपेक्षित तरी ती नियोजनातील गोष्ट अंमलबजावणी देई प्रत्यक्ष अनुभव, परीक्षा जणू नियोजनाची, अनेकदा ठरवे आपण अनेक गोष्टी करे नियोजन देखील, परी करून