भ्रमणयोजक झाला साथी प्रवासाचा अखंड, बोटांच्या स्पर्शात सामावला जगाचा ठाव, क्षणात जोडतो अंतरांचे अंधारमळे, कधी गाणे गुंजते, कधी संदेश झरतो, कधी चित्रांच्या

कथा म्हणजे भावनांचा प्रवाह, कधी हसरा, कधी ओलसर, कधी नि:शब्द, पण मनात गुंतलेला ठाव, बालपणातून उमलते पहिलं पान तिचं, आईच्या कुशीत सांगितली जाते ऊबदार गोष्ट,

प्रवास एक अनुभव, शिकण्याचा अन माहिती घेण्याचा काळ, दोन ठिकाणांमधील असो की कुठल्या कार्यतील देई माहिती गोष्टींची, चांगले असोत की वाईट येई अनुभव, कधी येई अडचणी

जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती, माणसांचे स्वभाव रंगाइतके विविध, कुणी सरळ कुणी लबाड कुणी भांडकुदळ कुणी शांत, कुणी उगाच सैराट, कुणी बोलके कुणी अबोल

प्रवास हृदयाला नवे क्षितिज दाखवतो, मार्गावरच्या पाऊलखुणा कथा सांगतो, डोळ्यांसमोर रंगीबेरंगी क्षण उभे राहतात, सकाळच्या प्रकाशात रस्ते सोनेरी भासतात,