शिस्त – एक गुण
शिस्त महत्वाची, श्वसन चाले नियमानुसार, ठराविक वेळेत आत घेतला जाई श्वास ठराविक काळाने सोडला जाई श्वास, त्यामुळे चाले जीवन सहज, इतके सहज की न कळे श्वसन क्रिया
इंद्रधनुष्य – निसर्गाच्या सृजनाचा अलंकार
इंद्रधनुष्य उमटले नभात, पावसाच्या हलक्या छायेखाली, किरणांच्या ओंजळीत साकारले, रंगांचे नवे कोंदण न्यारी, धरणी हसली पुन्हा, सुगंधाने भरली सारी दरी