आभासी खेळ मनात झुले, संगणकाच्या पटलावर जग नवे खुले, विचारांचे रण खेळात गुंफले, डोळ्यांपुढे रंगांची दुनिया, आकर्षणात बुडते कल्पनारम्यता,

दैनंदिन जीवनातील महत्वाची गोष्ट, जसे जळ तसे काहीसे विदा, विदावर चाले आजकाल सर्वच प्रत्येक गोष्टीची माहिती आभासी रीतीने जोडलेली दुरावरील साठा केंद्रावर,