संगणक
संगणक जीवनातील अविभाज्य भाग, स्वयंचलित वाहने, स्वयंचलित विमाने चाणाक्ष घडयाळ अन अत्याधुनिक दूरदर्शन संच, फुलणक अन द्रोण, सगळी संगणकाचीच रुपे
विदा
दैनंदिन जीवनातील महत्वाची गोष्ट, जसे जळ तसे काहीसे विदा, विदावर चाले आजकाल सर्वच प्रत्येक गोष्टीची माहिती आभासी रीतीने जोडलेली दुरावरील साठा केंद्रावर,
भ्रमणयोजक एक सहाय्यक
भ्रमणयोजक जणू एक सहाय्यक, करे सर्व कार्ये, करी काम सुकर क्षणात देई हवे ते, मनोरंजक असो की संपर्क, नकाशा असो की हवामान वा असो कार्यालयीन कार्य,