प्रेम – एक तत्व
प्रेम एक सुंदर बाब, कधी आनंद, कधी ओढ क्षणोक्षणी वाढे एक अनामिक ऊर्जा, दिवस अन रात्र जणू जाई सहज, आनंदाचा जणू एक बिंदु जो नेई सुखाच्या शिखरावर, जसे वाजे
यंत्र — मानवी कल्पकतेचं नवं रूप
यंत्र म्हणजे माणसाच्या विचारांचं रूपांतर, हातांची जागा घेतली त्यांनी अचूक हालचालींनी, बुद्धीच्या ठिणगीने जन्म घेतला हा नवा सहकारी, लोहातही त्यांनी प्राण ओतले
ध्यान – अंतर्मनाचा प्रवास
ध्यान म्हणजे अंतर्मनाचा प्रवास, मनाच्या तरंगात शांतीचे ठसे, विचारांच्या किनाऱ्यावर स्थैर्य फुलते, सकाळच्या किरणात जेव्हा बसतो, श्वासांमध्ये एक लय सापडते,
प्रकाश
प्रकाशाचे महत्व अपार, प्रकाश देई ऊर्जा, देई उत्साह पडता सूर्याचे किरण दिवसाची होई सुरवात, वनराई अन धरणी उजळून जाई, फुले उमलती पक्षांची किलबिल,
ऊर्जा
कणाकणात ऊर्जा, सर्व गोष्टी ऊर्जेचे स्वरूप, मर्त्य असो की कोणी अन्य, जळ असो की घन जितकी जास्त ऊर्जा तितके घनस्वरूप, अविनाशी ही ऊर्जा,