यंत्र — मानवी कल्पकतेचं नवं रूप
यंत्र म्हणजे माणसाच्या विचारांचं रूपांतर, हातांची जागा घेतली त्यांनी अचूक हालचालींनी, बुद्धीच्या ठिणगीने जन्म घेतला हा नवा सहकारी, लोहातही त्यांनी प्राण ओतले
उद्योजक – काळाचा दीप
उद्योजक धरे नवा मार्ग, कल्पनांच्या ज्योतीने दीप उजळे, हातात परिश्रमाने स्वप्न विणे मातीवर उभी करी नवी शिळा, हातोड्याच्या नादात उमलते दिशा,
एकाग्रता
एकाग्रता एक महत्वाची गोष्ट, एकाग्रतेमुळे काम सोपे होते, होई कार्ये सहज वेळ होई संथ, वाढे कामाचा वेग, न येई अधिक ताण चाले सर्व सुरळीत, एकाग्रता जणू एक सिध्दी