यादीचे महत्व
यादीचे महत्व अपार, गोष्टीच्या नोंदी, वा कामाची यादी देई जाणीव करून कार्याची, न विसरे काही, होई कार्ये सहज वेळेचा देई होई सदुपयोग,
जतन
जतन करण्याचे महत्व अपार, होई पुनर्वापर वाचे वेळ, होई कार्ये झटकन नाहीतर पूर्वीच्या पदावर, दिवस दिवस काम करतो, संपता महिना येई वेतन खात्यात पुढील महिन्यात जाई