वाहक प्रवासाचा नि:शब्द सहचर, मार्गाच्या ओघात चालणारा कर्मयोगी, ज्याच्या पावलांत धडकते कर्तव्याची निःशब्द गाथा. तो न वाहतो नुसते वस्तू, तर आशा, संवाद आणि नाते,

प्रवास एक अनुभव, शिकण्याचा अन माहिती घेण्याचा काळ, दोन ठिकाणांमधील असो की कुठल्या कार्यतील देई माहिती गोष्टींची, चांगले असोत की वाईट येई अनुभव, कधी येई अडचणी