वाहनतळ
वाहनतळ एक गरजेची बाब, प्रतिमाणशी गाडी इथे, येजा करण्याचे साधन त्यामुळे वाहनासाठी आवश्यक गरज, जागेचा प्रश्न उभा राही, असेल व्यवस्थित जागा तर न येई अडचण
वाहतूक: जीवनाची गती आणि प्रवासाचा रंगमंच
रस्त्यावर गाड्या धावत, गजबजते जीवनाची चाल, वाहतूक रंगमंच सजते घंटांचे सूर गुंजतात, चारचाकी थांबून पाहते, सायकलींनी वेग धरला पथावर पाऊल टाकता,