जाहिरात – कल्पनेचा जिवंत बाजार
जाहिरात, शब्दांची जादू रंगविते मनात, चित्रे बोलती, आवाज घुमती गगनात, विचार विकतात, स्वप्ने जुळवितात जगाशी, रंग, आकार, नाद एकत्र येती सुरात,
जाहिरात – व्यवसाय वृद्धीचे सामर्थ्य
जाहिरात न केवळ माहिती, ती बाजारपेठेचा नवा श्वास, व्यापार वृद्धीचे तेज ती उजळवी रंगीबेरंगी फलक रस्त्यावर झळकती, लोकांच्या नजरा त्या क्षणी वळती,
जाहिरात
जाहिरात एक उद्योग, प्रत्येक उद्योगाचा श्वास, नाना आकार नाना प्रकार, रस्त्यावरील फलक असो की भ्रमणयोजकातील जाहिराती, वा दुसंच मधील जाहिराती कल्पकतेचा प्रांत,