हवामानातील बदल दिसतो नभाच्या रंगात, कधी तांबडा प्रभात, कधी धूसर दुपार, निसर्गाचा मनोभाव रोज नव्याने उमटतो, थेंबांची चाहूल येते अन क्षणात हरवते, गरम वारा थरथरतो गारव्याच्या झुळुकीत, ढगांचा समूह कधी रुसतो, कधी हसतो, कधी ऊन्हाची चादर घट्ट पसरते नभात, कधी गडगडाटी वादळ उठते अन उधळते, धरणीवरच्या सजीवांना मिळते

वर्षा ऋतू, आकाशात दरवळते ढगांचे गीत, धरणीवर उतरते पावसाचे कोवळे नृत्य, थेंबांच्या लयीत नवे जीवन जागे होते, शेतांच्या कपाळावर ओलसर आनंद, मातीच्या सुगंधात भरलेले सुखद बंध, पिकांची माळ जणू निसर्गाची रंगलेली रांगोळी, छपरांवर वाजतात जलमिश्र सुर, तळ्यांत उमटतात वर्तुळे नृत्याच्या तालावर, झाडांच्या फांद्या थरथरतात नवजीवनाच्या गंधाने, डोंगर, दऱ्या, अन

आकाश दाटले दूरवरी, ढगांनी धरले संगतीवरी, कुठे तरी वाऱ्यांत स्पर्श जिव्हारी, पाऊस झाला सुरू सकाळी पहिला थेंब टिपला मातीत, सुगंध उभा राहिला शेतात,

हे ढग स्वातंत्र्याचे प्रतीक, सदैव सुखात, हवे तेंव्हा हवे ते करतात नाना यांचे रंग, नाना यांची रूप, कधी पांढरे कधी सोनेरी, कधी काळेकुट्ट, नाना यांचे आकार