पाऊस कोसळतो नभातून, किती रम्य होई वातावरण, चिंब होई धरणी चिंब होई सृष्टी, पानापानावर दवबिंदु, चमके ऐसे जैसे मोती वारा वाटे सुसाट, वनराई डोले सुखात, मोर फुलवी पिसारा