ग्रंथ – ग्रंथदीप
ग्रंथ उघडता उजळे, अंधारातील मनात दीप, शब्दांच्या ज्वाळा प्रज्वलती, पानोपानी विचार जागे, मूक अक्षरे बोलू लागती, ज्ञानाचा सुवास दरवळती,