स्वच्छता
स्वच्छता महत्वाची गोष्ट, शरीर असो की परिसर, होई निर्मळ आनंदाचे क्षण, भरे प्रकाशकण उजळे अधिक, सहज सोपी परी बदले वातावरण येई नाविण्य गोष्टीस, उत्साह वाढे अधिक,
ऊर्जा
कणाकणात ऊर्जा, सर्व गोष्टी ऊर्जेचे स्वरूप, मर्त्य असो की कोणी अन्य, जळ असो की घन जितकी जास्त ऊर्जा तितके घनस्वरूप, अविनाशी ही ऊर्जा,