वसंत ऋतू
वसंत ऋतू रंगांच्या सरी, फुलांच्या उमलती सुवासिक छटा, वनराई सजते नव्या कोंबांनी आकाश निळे, वाऱ्याची मंद झुळूक, झाडांच्या फांद्यांत पाखरे बोलती,
वनराई
ही वनराई, सदा हरित, सृष्टीचे सौंदर्य अन नियमनचे मुख्य साधन देई प्राणवायू, देई नाना फळे रसाळ गोमटी, अनेकांचे निवासस्थान पाने फुले अन फळे औषधी,
ऊर्जा
कणाकणात ऊर्जा, सर्व गोष्टी ऊर्जेचे स्वरूप, मर्त्य असो की कोणी अन्य, जळ असो की घन जितकी जास्त ऊर्जा तितके घनस्वरूप, अविनाशी ही ऊर्जा,