हवामानातील बदल — निसर्गाचा हळवा इशारा
हवामानातील बदल दिसतो नभाच्या रंगात, कधी तांबडा प्रभात, कधी धूसर दुपार, निसर्गाचा मनोभाव रोज नव्याने उमटतो, थेंबांची चाहूल येते अन क्षणात हरवते, गरम वारा थरथरतो गारव्याच्या झुळुकीत, ढगांचा समूह कधी रुसतो, कधी हसतो, कधी ऊन्हाची चादर घट्ट पसरते नभात, कधी गडगडाटी वादळ उठते अन उधळते, धरणीवरच्या सजीवांना मिळते
हवामानातील बदल — निसर्गाचा विचार
हवामानातील बदल उमटला नभाच्या कडांवर, कधी ऊन कोसळे प्रखर, कधी ढगांचे कुजबुज, पानांच्या शिरांवर दाटते गार वाऱ्याचे गीत, सागराच्या लाटांतही जाणवतो अस्थिरतेचा सूर,
वारा – निसर्गाच्या स्पर्शातील जिवंत संगीत
वारा, निसर्गाच्या मनातला अनोखा संवाद, डोंगर-दऱ्यांतून वाहणारा मुक्त प्रवाह, पानांशी खेळता खेळता सांगतो ऋतूंची कथा शेतात तो आणतो थंडावा, धान्याच्या गंधात मिसळतो
वाहनतळ
वाहनतळ एक गरजेची बाब, प्रतिमाणशी गाडी इथे, येजा करण्याचे साधन त्यामुळे वाहनासाठी आवश्यक गरज, जागेचा प्रश्न उभा राही, असेल व्यवस्थित जागा तर न येई अडचण