शरीरशुद्धी आणि स्वास्थ्य – निरोगी जीवनाची गुरुकिल्ली
सकाळी शरीरशुद्धी साधल्यावर, स्वास्थ्य उमलते, जीवन प्रकाशमान, थंड पाण्याचा स्पर्श, सूर्यकिरणांचा गोड आलिंगन, स्नानातून वाहते थकवा, मनात उगवते नवी चैतन्याची लहर,
स्वच्छता
स्वच्छता महत्वाची गोष्ट, शरीर असो की परिसर, होई निर्मळ आनंदाचे क्षण, भरे प्रकाशकण उजळे अधिक, सहज सोपी परी बदले वातावरण येई नाविण्य गोष्टीस, उत्साह वाढे अधिक,
वस्त्रे – एक अलंकार
वस्त्रे कधीकाळी होती शरीर झाकण्याचे साधन, आता झाले प्रचलनाचे कारण, नाना रंगात नाना प्रकारात अनेक कपडे उपलब्ध, शिवण्याची देखील न गरज राहिली,
आरोग्य
आरोग्य करे शरीर व मन शांत, सकाळच्या सूर्यकिरणांत जीवन उजळे, हवेत ताजेतवाने गंध पसरे फुलांच्या बागेत पावले पडतात, पाण्याच्या लहरींवर प्रतिबिंब चमके,
ज्ञान
ज्ञानाचे भांडार चोहीकडे, ज्ञान जितके घेईल तितके वाढे, सर्वत्र सर्वच क्षेत्रात उपलब्ध चराचरात ज्ञान, निसर्गात माणसात यंत्रात, अन् ह्या ब्रह्मांडात