कपडे – माणसाची ओळख
कपडे सांगती माणसाची कथा, रंगांच्या ओघात साकारते ओळख नवीन, प्रत्येक धागा विणतो संस्कृतीची छबी, सुती, रेशमी, खादीचे रूप वेगळे, घामात भिजले श्रमांचे तेज चिरंतन,
शिस्त – एक गुण
शिस्त महत्वाची, श्वसन चाले नियमानुसार, ठराविक वेळेत आत घेतला जाई श्वास ठराविक काळाने सोडला जाई श्वास, त्यामुळे चाले जीवन सहज, इतके सहज की न कळे श्वसन क्रिया
पटांगण – शिक्षण, खेळ, संस्कार आणि समाजाचे केंद्र
पटांगण शाळेचे हृदय, जिथे घडते शिक्षणाचे नित्य स्पंदन, विद्यार्थ्यांच्या हास्यातून उमटते आनंदधारा, विचार, श्रम, आणि खेळ यांचा संगम सारा,
खाणे
खाणे म्हणजे जीवनाचा अनमोल आधार, अन्नात दडलेले निसर्गाचे दिव्य सार, शरीरात उमलतो आरोग्याचा प्रकाश, धान्याच्या दाण्यात मातीचे वरदान, फळांच्या रसात सूर्याचा गोड
शिस्त
शिस्त महत्वाची गोष्ट, अंगीकार करता येई जीवनास आकार, अचूक अन भविष्य देखील हातात ठरलेल्या गोष्टी जागेवर ठेवणे, वेळच्या वेळी गोष्टी करणे