मेघसंचय — ज्ञान, आठवणी अन माहितीचे नभातील भांडार
मेघसंचय, अदृश्य आकाशात साठलेला खजिना, माहितीचे तुकडे सांभाळणारा अविरत दुवा, भविष्यातील जगाचा सुरक्षित आधार तो ठरला, शब्द, चित्र, विचारांचे थर जतन करणारे मेघ,
संगणक
संगणक जीवनातील अविभाज्य भाग, स्वयंचलित वाहने, स्वयंचलित विमाने चाणाक्ष घडयाळ अन अत्याधुनिक दूरदर्शन संच, फुलणक अन द्रोण, सगळी संगणकाचीच रुपे
मेघसंचय
वायूच्या अथांग नभांगणी, दृश्यात न दिसणाऱ्या कुशीत, मेघसंचय चे अद्भुत राज्य संगणकातील लेखन, चित्रे, संग्रहित होई ह्या नभीच्या दालनात,