भ्रमणयोजक झाला साथी प्रवासाचा अखंड, बोटांच्या स्पर्शात सामावला जगाचा ठाव, क्षणात जोडतो अंतरांचे अंधारमळे, कधी गाणे गुंजते, कधी संदेश झरतो, कधी चित्रांच्या

भ्रमणयोजक एक उत्तम सहाय्यक, पूर्वी धनाढ्य लोकांकडे असे मदतनीस, तसा काहीसा हा भ्रमणयोजक सांगाल ते कार्य करे, कुणास संपर्क, कुणास संदेश एखादी गोष्ट शोधून देई,