मनोबल
मनोबल सर्वात मोठे बळ, ठरवले मनाने तर सर्वकाही शक्य, क्षणात इथे क्षणात तिथे मनास न कोणती सीमा, मनास न कोणी अडवू शके, मन जणू परम तत्वाचा भाग