स्वच्छता
स्वच्छता महत्वाची गोष्ट, शरीर असो की परिसर, होई निर्मळ आनंदाचे क्षण, भरे प्रकाशकण उजळे अधिक, सहज सोपी परी बदले वातावरण येई नाविण्य गोष्टीस, उत्साह वाढे अधिक,
उपहारगृह
उपहारगृह एक उत्तम व्यवसाय, तृप्त होई जीव, पुण्याचे काम नाना जिन्नस तिथे, चवदार आणि चटकदार गोष्टी अनेक, सांगाल त्या चवित तयार करती