पदपथ विक्री – जीवनाचा रंग
प्रभाती उजाडता जागे बाजाराचा गंध, पदपथ विक्री घेऊन येई जीवनाचा रंग, भाजी, फळे, वस्तूंत दडले श्रमाचे मोल हातगाडीवरी ठेवले ताजेपणाचे दान,
मतदान
लोकशाहीचा पाया मतदान, त्यावरून ठरे लोकशाही किती निकोप, सर्वांना समान अधिकारचे जिवंत रुपक लोकांचे राज्य, लोकांना राज्यकर्ते निवडण्याचा अधिकार,