कळ्यांचे उमलणे निसर्गाची नवसृष्टी
पहाटेच्या मंद किरणांत, कळ्यांचे उमलणे दिसते शांत, सुगंधाच्या धारेत ओथंबलेले गीत हरित पानांवरी दवबिंदू झळकती, कोवळ्या पाकळ्या अलगद उघडती,
वनराई
ही वनराई, सदा हरित, सृष्टीचे सौंदर्य अन नियमनचे मुख्य साधन देई प्राणवायू, देई नाना फळे रसाळ गोमटी, अनेकांचे निवासस्थान पाने फुले अन फळे औषधी,