पेट्रोल पंप उभा रस्त्याच्या कडेला, वाहनांचा सळसळता प्रवाह थांबवायला, प्रवासाला नवे बळ देणारा आधार दिवसभर गाड्यांची गर्दी खेळते,

कृत्रिम बुद्धिमत्ता महत्वाचा विषय, स्वयंचलित वाहने अन विमाने, द्रोण अन रणगाडे यंत्रमानव करे सांगेल ती कामे, यंत्राचे प्राणी देखील अस्तित्वात,

यंत्रमानव लोखंडाचा ठसा, काम करी नेमका अविरत, कारखान्याचा गुंजन नाद, धातूच्या छायेत झळाळे लोखंडी हात वेग दाखवी, चिन्हांच्या रेषा जुळवी, डोळ्यांतून प्रकाश चमकवी,

समाज माध्यमे या युगातील सर्वात बलाढ्य, जाहिरातदार संस्थांनी निर्मिली स्वतःची यंत्रणा, करण्या जाहिरातीचे नियमन न रस्त्यावर फलक, न दुसंचावर कोणती जाहिरात,

ग्रंथालयाचे दार न उघडताही, पुस्तके थेट बोटांशी येती, वाचनाचा गंध नव्याने पसरतो, गावकुसातील विद्यार्थीही, शहराशी जोडलेला भासे, दूर अंतर नाहीसे होते,

पहाटे उजळे लोहमार्ग स्थानक, प्रकाश झळके रुळांवरी, प्रवासी थवे उत्साहभरी हातांवरी सामान गतीने हलवे, तिकीट खिडकीशी रांग लांबच लांब, शिट्टीतून उठे रेल्वेचा नाद

भ्रमणयोजक हातात धरी, जगाशी नाते क्षणात जुळी, ज्ञानवाणीचा खुलतो दरबार, शब्दांत गुंफले अंतरांचे धागे, चित्रांत उलगडले आठवणी जागे, क्षणोक्षणी वाहते संवादधार,