आकाशवाणी
आकाशवाणी जनसामान्यांची वाणी, चुंबकीय ध्वनी लहरी पोहचती दूरदूरपर्यंत, खोलात जाऊन पाहिले तर विश्वात सर्वत्र याचीच पोहोच जगभर त्यासाठी अंगण, पोहचे घराघरात सहज,
यश अपयश
यश अपयश न नशिबाचा खेळ, ते श्रमांची कथा अन प्रयत्नांचे पान, जगण्याचा खरा अर्थ शिकवणारी वाट कधी यशाचा झरा डोळ्यांत सांडतो, प्रत्येक पाऊल आनंदाने भारतो,
स्वाभिमान – आत्म्याचा तेजस्वी दीप
स्वाभिमान अंतरीची ज्योत, जीवनाला देणारा सामर्थ्याचा ठाव, मनाला जागवणारी दृढ प्रेरणा शेतकरी उभा रानांत कष्टतो, श्रमांवर तो विश्वास ठेवतो,
वाचन – ज्ञानदालनाचा प्रकाश
वाचन विचारांचा झरा, अक्षरांच्या ओघात उजळतो सारा, मनाला मिळते नवी पंखांची साथ शाळेच्या वर्गात गुरू शिकविती, पुस्तकांच्या ओळींनी शहाणपण देताती,
पेट्रोल पंप – प्रवासाचा जीवनदायी थांबा
पेट्रोल पंप उभा रस्त्याच्या कडेला, वाहनांचा सळसळता प्रवाह थांबवायला, प्रवासाला नवे बळ देणारा आधार दिवसभर गाड्यांची गर्दी खेळते,
उदवाहक
उदवाहक दारासमोर उभा, लोखंडी चौकट चमकून झळके, कळ दाबता प्रकाश उजळतो आत पाऊल टाकताच थंडावा, लोखंडी भिंती आरशासारख्या, प्रत्येक प्रतिबिंब उजळून दिसते
देवघर
देवघर शांततेचे स्थळ, दीप उजळतो सुवासिक फुलांत, मंत्रगायनाने भरते घराचे अंगण पितळी समईत तेल मंद झळके, उदबत्तीतून सुगंध पसरे, शंखनादाने सकाळ उजाडते
समाज माध्यमे
समाज माध्यमे या युगातील सर्वात बलाढ्य, जाहिरातदार संस्थांनी निर्मिली स्वतःची यंत्रणा, करण्या जाहिरातीचे नियमन न रस्त्यावर फलक, न दुसंचावर कोणती जाहिरात,
आर्थिक
आर्थिक जीवनाचा प्रवाह, नाणी, संपत्ती, मेहनतीचे प्रतिफळ, समजे नवे मूल्य दररोज बाजारात चालती लोकांची हालचाल, सोपे-गरजेचे व्यवहार, प्रत्येक हातात व्यापाराचा छंद
संगणक
संगणक जीवनातील अविभाज्य भाग, स्वयंचलित वाहने, स्वयंचलित विमाने चाणाक्ष घडयाळ अन अत्याधुनिक दूरदर्शन संच, फुलणक अन द्रोण, सगळी संगणकाचीच रुपे