सहकार्य मोठा गुण,
पुण्याचे काम,
करता सहकार्य होई आनंदाचा अनुभव
अनेकदा लहानसे काम,
परी येई नाना अडचण,
एखादा असे कुशल
काहींना लागे मदतीची गरज
आठवड्यांचे वार,
सोमवारी प्रभात नवी,
उमलती कर्तृत्वाची चाहूल,
हातात ध्येयाची वाट
मंगळवारी जोम वाढतो,
कष्टांच्या ओघात दिवस सरतो,
नवी उमेद उभी राहते