यंत्र म्हणजे माणसाच्या विचारांचं रूपांतर,
हातांची जागा घेतली त्यांनी अचूक हालचालींनी,
बुद्धीच्या ठिणगीने जन्म घेतला हा नवा सहकारी,
लोहातही त्यांनी प्राण ओतले
यंत्र म्हणजे माणसाच्या विचारांचं रूपांतर,
हातांची जागा घेतली त्यांनी अचूक हालचालींनी,
बुद्धीच्या ठिणगीने जन्म घेतला हा नवा सहकारी,
लोहातही त्यांनी प्राण ओतले
आर्थिक जीवन कष्टाचा प्रवाह,
मानवाच्या श्रमांतून उगवतो नवउजाळा भाव,
साकारते संपत्तीची बीजे,
उद्योग, व्यापार, शेतीत दडले सुवर्ण बीजांचे गूढ सेजे,
ग्राहक ज्यासाठी उद्योग उभे,
त्याच्या आवडी निवडवर तयार होती उत्पादने,
त्यासाठी चाले अभ्यास
त्यासाठी जाहिरात क्षेत्र उभे,
चौकाचौकात मोठमोठे फलक,
तंतूंनी जोडल जग,
आंतरजाळ उघडे अनंती,
ज्ञानकिरण वाहती अखंड,
घराघरांत पोहोचले तेज,
संवादाचे पूल बांधले,
विचार नवे उमलले,
ग्रंथ नवे उघडले पान,