तू परीस, तुझ्यामुळे या लोहाचे झाले सुवर्ण, हे सोनेरी क्षण अनुभवतो क्षणोक्षण, तू आनंदाची लाट, सुखावते या किनाऱ्यास प्रफुल्लित होई मन, आनंदाचा कल्लोळ, तू हास्य