मराठी कवितांचे व्यासपीठ

ध्येय
जीवनशैली प्रवास

ध्येय

ध्येय समोर उजळ दीप,
मनात पेटती दृढ आशा,
मार्ग सापडे धीर धरुनी,

पहाटेचा किरण सांगतो गूज,
जिथे चालशील तिथे प्रकाश,
विश्वासाने वाढते पाऊल,

अडथळे उभे होतील किती,

आर्थिक जीवनशैली

उपजीविका

उपजीविका प्रत्येकाची,
प्रत्येकाची कला,
प्रत्येकाची आवड

कुणी लोहार कुणी कुंभार,
कुणी करे बांधकाम,
कुणी विकसक

कुणी दुकानदार,
कुणी चालक,
कुणी चालावे उपहारगृह

जाहिरात
उद्योग

जाहिरात

जाहिरात एक उद्योग,
प्रत्येक उद्योगाचा श्वास,
नाना आकार

नाना प्रकार,
रस्त्यावरील फलक असो की भ्रमणयोजकातील जाहिराती,
वा दुसंच मधील जाहिराती

कल्पकतेचा प्रांत,

रंगीत मालिका
जीवनशैली निसर्ग मनोरंजन

रंगीत मालिका

रंगीत मालिका उजळविती संध्याकाळी,
चित्रफितींनी सजलेले लाघवी जग,
मनात उमलती कथांचे रंग,

मालिकेतील प्रत्येक पात्र खास,
हसरे संवाद, गोड नाती,