मराठी कवितांचे व्यासपीठ

Showing: 1 - 2 of 2 RESULTS
शिस्त
आरोग्य आर्थिक

शिस्त – एक गुण

शिस्त महत्वाची,
श्वसन चाले नियमानुसार,
ठराविक वेळेत आत घेतला जाई श्वास

ठराविक काळाने सोडला जाई श्वास,
त्यामुळे चाले जीवन सहज,
इतके सहज की न कळे श्वसन क्रिया

इंद्रधनुष्य
निसर्ग

इंद्रधनुष्य – निसर्गाच्या सृजनाचा अलंकार

इंद्रधनुष्य उमटले नभात, पावसाच्या हलक्या छायेखाली,
किरणांच्या ओंजळीत साकारले, रंगांचे नवे कोंदण न्यारी,
धरणी हसली पुन्हा, सुगंधाने भरली सारी दरी