मराठी कवितांचे व्यासपीठ

Showing: 1 - 1 of 1 RESULTS
पुस्तकं
ज्ञान

पुस्तकं – ग्रंथालयातील पुस्तकांचे महत्त्व

शांत सभागृहात ओळीने ठेवले,
ज्ञानदीप उजळणारे पुस्तकं चमकले,
अक्षरांच्या दीपातून विचार फुलले,

पानांवर गुंफले विचारांचे मोती,
ग्रंथालयात जपली आहे शिकवणी,