निसर्गसूर्य नभात येतात सोनेरी किरण, होई आसमंत सोनेरी, सरे रात्र येई सूर्य आकाशी होई सकाळ सुरू होईल जीवनचक्र, पक्षांचे किलबिलाट, चराचर सुरू करे आपले कार्य सप्टेंबर 10, 2025सप्टेंबर 11, 2025