मराठी कवितांचे व्यासपीठ

Showing: 1 - 1 of 1 RESULTS
भक्ती
आध्यात्मिक संस्कृती

भक्ती

भक्ती रंगी जीवन उजळे
नामघोषे गावे दारी
मुक्त स्वरांनी आकाश गुंजे

तुळशीच्या वृंदा वाऱ्यात डुले
दीपक लुकलुके मंद समईत
धूपाच्या वलया नभात झुले