मराठी कवितांचे व्यासपीठ

Showing: 1 - 4 of 4 RESULTS
यंत्रांचे जीवन
तंत्रज्ञान

यंत्र — मानवी कल्पकतेचं नवं रूप

यंत्र म्हणजे माणसाच्या विचारांचं रूपांतर,
हातांची जागा घेतली त्यांनी अचूक हालचालींनी,
बुद्धीच्या ठिणगीने जन्म घेतला हा नवा सहकारी,

लोहातही त्यांनी प्राण ओतले

सकारात्मक विचार
नियोजन

अंमलबजावणीचे महत्व

अंमलबजावणीचे महत्व अपार, नियोजन एक आखणी भविष्याची, परी अंमलबजावणी त्यास मूर्त स्वरूप देई आखलेला आराखडा प्रत्यक्ष उतरवण्याची जबाबदारी अंमलबाजवणीची, जर उतरवता आले कृतीत तर होई नियोजनानुसार, जरी घडले अनपेक्षित तरी ती नियोजनातील गोष्ट अंमलबजावणी देई प्रत्यक्ष अनुभव, परीक्षा जणू नियोजनाची, अनेकदा ठरवे आपण अनेक गोष्टी करे नियोजन देखील, परी करून पाहिल्याशिवाय न कळे योजलेले योग्य …

नियोजनाचे महत्व
नियोजन

नियोजनाचे महत्व

नियोजनाचे महत्व अपार,
जसे चित्रगुप्त रेखाटे जीवनाचे चित्र,
जसे कथाकार कथा लिही

तसे काहीसे हे पुढील काळाचे चित्र,
कसे असावे जीवन?
कसे असावे कार्य?