मराठी कवितांचे व्यासपीठ

Showing: 1 - 1 of 1 RESULTS
विपत्र
तंत्रज्ञान विज्ञान

विपत्र – नवयुगाचे साधन

नभसमान जाळात विणले संवादजाल,
विपत्र झाले नवयुगाचे सुकुमार साधन,
शब्दांच्या तेजात झळकते नात्यांची दोरी

एकच स्पर्श अन पोहोचतो विचार,
महासागर ओलांडून क्षणात संदेश