प्रवासबस बस प्रवासाचा जिवंत सेतू, गावोगावी जोडणारा विश्वासू हात, रस्त्यांवर धावणारा आशेचा सोबती पहाटेच गजराने प्रवास सुरू होई, हातात पावती, डोळ्यात स्वप्न झळकते, सप्टेंबर 28, 2025सप्टेंबर 28, 2025
प्रवास वाहतूकविमान विमान नभात झेप घेतसे, सूर्यकिरणांशी खेळ मांडसे, पंखांवरती प्रकाश थिरसे विमान नभाचा वेध घेतसे, मेघांच्या थव्यांतून वाट शोधे, नभाला स्पर्शुनी गूज गाते सप्टेंबर 14, 2025सप्टेंबर 14, 2025